पुण्यात तरुणीवर जवानांचा बलात्कार

April 9, 2010 8:53 AM0 commentsViews: 3

9 एप्रिलपुण्यात आयटी पार्कमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक बलात्काराची घटना घडली आहे.पुण्यातील सांगवीत लष्कराच्या दोन जवानांनी एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे.राजपुताना रायफल्सच्या दोन जवानांनी 7 तारखेला 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार केला. रजनीश कुमार सुरेशचंद्र आणि सुंदरसिंग महिपालसिंग अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

close