शिवसेनेच्या नगरसेविकांची ‘झिंगाट’ गटारी !

July 30, 2016 9:54 PM0 commentsViews:

 मुंबई, 30 जुलै : श्रावण सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असताना ठिकठिकाणी गटारीचे बेत आखले जाऊ लागले आहेत. पण गटारी म्हणजे पुरुषांंनी करायची पार्टी एवढाचं काय तो मर्यादीत अर्थ अनेकांना माहिती आहे. पण शिवसेनेच्या महिलांनी मात्र गटारी आधीच साजरीकरुन तीचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलाय.gatari33

इतकंच नाही तर पारंपारीक पद्धतीनं पुजा सुद्धा केली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी या गटारीचं आयोजनक केलं होतं. तर मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी ही या कार्यक्रमाला उपस्थित राहुन महिलांचा उत्साह वाढवला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close