‘काला चष्मा’च्या जादुने प्रेक्षक “स्वॅग”

July 31, 2016 7:32 PM0 commentsViews:

चिकनी चमेली कॅटरीना कैफ आणि चॉकलेट बॉय सिद्धार्थ मल्होत्रा यांची सुपरहॉट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येतीये बार बार देखो या चित्रपटातून… चित्रपट रिलीज व्हायला अवकाश असला तरी या चित्रपटातील ‘काला चष्मा’ या नुकत्याच लॉन्च झालेल्या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलय.एकाच दिवसात या गाण्याला युवट्युबवर 4.3 लाख लोकांनी पाहिलय… कनिका कक्कर, बादशाह यांनी गायलेल हे गाण आयट्युन आणि युवट्युबवर सध्या नं.1 ला आहे. काळा चष्मा घातलेल्या कॅटरीना आणि सिद्धार्थचा हा नविन परफॉर्मन्स प्रेक्षकांना एवढा आवडला म्हटल्यावर ‘बार बार देखो’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close