शहीद जवानाला अखरेची सलामी

April 9, 2010 10:02 AM0 commentsViews: 4

9 एप्रिलछत्तीसगडमधील दंतेवाडात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 76 जवान मारले गेले. त्यातच जळगावातील चाळीसगाव तालुक्यातील वडाळी या गावचा सोपान आमले या 25 वर्षीय जवानही शहीद झाला. त्याच्यावर आज सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सीआरपीएफचे महासंचालक, 17 जवानांची तुकडी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी, खासदार, आमदार यांनी मानवंदना दिली. वडाळी गाव, जवानांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील जवळपास 50 तरूण आजही सैन्यदलांत देशाची सेवा बजावत आहे. नुकतेच लग्न ठरल्याने सुट्टी घेऊन सोपान गावी येणार होता…

close