नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

April 9, 2010 11:10 AM0 commentsViews: 1

9 एप्रिलअंबरनाथमध्ये नाल्यात पडून 5 वर्षाच्या मुलाचा मुत्यू झाला आहे. श्रीधर श्रीवासन असे या मुलाचे नाव आहे. अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरात ही घटना घडली. या घटनेची माहिती आसपासच्या लोकांना मिळताच त्यांनी या मुलाला बाहेर काढले. जवळच्याहॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या नाल्यामधील गाळ अनेक दिवसांपासून काढला नसल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

close