डॉक्टरांवरील हल्ले अजामीनपात्र

April 9, 2010 12:50 PM0 commentsViews:

9 एप्रिलडॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सरकारने आता कायदा तयार करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भातील विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. त्यानुसार डॉक्टरांवर हल्ला करणार्‍यांना तीन वर्ष तुरूंगवास आणि 50 रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. हे विधेयक विधान परिषदेत मांडले जाणार आहे.

close