दुबईत विमानाचं क्रॅश लँडिंग, विमान जळून खाक

August 3, 2016 10:53 PM0 commentsViews:

03 ऑगस्ट :  दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाला आग लागल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. एमिरेट्स एअरलाईनचं हे विमान होतं. भारतातून तिरुवनंतपूरमहून या विमानाने उड्डाण केलं होतं. सुदैवाने सर्व प्रवाशांना सुखरुप खाली उतरवण्यात आलं. मात्र, या दुर्घटनेत विमान जळून खाक झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा