रामदेवबाबांचा हॉस्पिटल्ससाठी वर्ग

April 10, 2010 12:56 PM0 commentsViews: 15

10 एप्रिल प्रत्येक हॉस्पिटलमधे योगासने आणि प्राणायाम शिकवणारे प्रशिक्षक तयार करण्यासाठी आता रामदेव बाबांची मदत घेतली जाणार आहे. ही माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली. या कामासाठी रामदेवबाबा कोणतीही फी घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार रवी राणा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शेट्टींनी विधानसभेत ही माहिती दिली.

close