सोलापुरात अंध विद्यार्थिनीवर बलात्कार

April 10, 2010 2:34 PM0 commentsViews: 4

10 एप्रिलसोलापुरात अंध विद्यार्थिनीवर बलात्काराची घटना घडली आहे. सोलापुरातील एका अंध आणि अपंग शाळेत ही घटना घडली. शाळेतील वॉचमननेच हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. त्याला सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा वॉचमन 14 वर्षांच्या या अंध मुलीचे लैंगिक शोषण करत होता. शाळेतील इतर मुलींच्या चर्चेतून हा प्रकार उघड झाला.

close