रामदेवबाबांना पुण्यात डी.लिट्

April 10, 2010 5:57 PM0 commentsViews: 5

10 एप्रिलयोग आणि आयुर्वेद क्षेत्रातील योगदानाबद्दल योगगुरू बाबा रामदेव यांचा पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठाने आज डी. लिट् देऊन गौरवले. विद्यापीठाच्या वार्षिक पदवीदान समारंभात त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला त्रिपुराचे राज्यपाल डी. वाय. पाटील आणि केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.

close