नामदेव भगत पराभूत

April 12, 2010 7:18 AM0 commentsViews: 5

12 एप्रिलमहापालिका निवडणुकीत नवी मुंबईत काँग्रेसला धक्का बसला आहे. इथे वॉर्ड क्रमांक 75मधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेचे दिलीप घोडेकर यांनी भगत यांचा पराभव केला आहे.नामदेव भगत आणि काँग्रेसच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री अशोक चव्हाण नवी मुंबईत आले होते. पण काँग्रेसला त्याचा फायदा झालेला दिसत नाही.

close