चिखलदरा साैंदर्याचा झरा…

August 9, 2016 10:56 PM0 commentsViews:

09 ऑगस्ट : विदर्भातलं मेळघाट म्हटलं की, आपल्याला डोळ्यासमोर येते ती कुपोषणाची गंभीर समस्या.. मात्र याच मेळघाटातलं चिखलदरा म्हणजे विदर्भाचं नंदनवन आहे. पावसाळ्यात चिखलदर्‍याचं सौंदर्य आणखी खुलतं ते खळखळणार्‍या धबधब्यांनी. याच सौदर्यंची मजा लुटायला पर्यटकांनीही गर्दी केलीय. चला तर मग आपणही सैर करून धुक्याची चादर पांघरलेल्या चिखलदर्‍याची…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close