हृषीकेश खैरे पराभूत

April 12, 2010 8:22 AM0 commentsViews: 5

12 एप्रिलऔरंगाबाद पालिका निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरै यांचा मुलगा हृषीकेश खैरे यांचा पराभव झाला आहे. नक्षत्रवाडी वार्ड क्रमांक 98 मधून हृषीकेश यांचा काँग्रेसचे रावसाहेब गायकवाड यांनी पराभव केला.

close