डेव्हीड हेडलीच्या थेट चौकशीची संधी देऊ

April 12, 2010 5:34 PM0 commentsViews: 6

12 एप्रिलसध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेला मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडली याची चौकशी करण्याची संधी भारताला संधी मिळणार आहे. आणि हे आश्वासन दिले आहे, खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी.वॉशिंग्टन डीसी इथे आण्विक सुरक्षा परिषदेसाठी गेलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी बातचीत करताना ओबामांनी हे आश्वासन दिले. पण कोणत्या स्वरूपात हेडलीची चौकशी करू देण्यात येईल, याविषयी मात्र त्यांनी मौन बाळगले.

close