आता वेध ‘टी-20 वर्ल्डकप’चे

April 12, 2010 5:45 PM0 commentsViews: 3

12 एप्रिलसध्या सगळीकडे आयपीएलचा फिवर आहे. येत्या पंधरा दिवसात आयपीएल स्पर्धा संपतील. पण टी-20 ची मजा मात्र प्रेक्षकांना त्यानंतरही लुटता येणार आहे. कारण 30 एप्रिलपासून वेस्ट इंडिजमध्ये टी-20चा वर्ल्डकप सुरू होत आहे. आयसीसीचे सीईओ हरून लोगार्ट सध्या भारतात आहेत. आणि आज नवी दिल्लीत त्यांनी वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण केले.

close