‘ट्युबलाइट’मध्ये ‘ही’ आहे सलमानची ‘हिरोईन’

August 13, 2016 8:48 PM0 commentsViews:

दबंग खान अर्थात सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’ या आगामी सिनेमात एक चायनिज अभिनेत्री दिसणार आहे. या चायनिज अभिनेत्रीचे नाव आहे झू झू. या सिनेमाच्या निमित्ताने ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेत्री झू झू ही पार्श्वगायिका आणि छोट्या पडद्यावर अँकर म्हणून देखील ओळखली जाते. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमाचं शूटिंग सध्या लदाखमध्ये सुरू आहे. हा चित्रपट पुढील वर्षी भेटीला येईल. झू झूने काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close