मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग

April 13, 2010 9:11 AM0 commentsViews: 5

13 एप्रिलअधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार आर. एम. वाणी यांनी हा प्रस्ताव मांडला. ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या नावाने साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील साहित्य संमेलनात केली होती. अशा प्रकारे पुरस्काराची घोषणा अधिवेशनात करण्यास शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

close