औरंगाबादमध्ये गरज 4 जागांची

April 13, 2010 9:19 AM0 commentsViews: 2

13 एप्रिलऔरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग सोपा झाला आहे. 99 पैकी 45 जागा युतीने जिंकल्यात. त्यांना सत्तास्थापनेसाठी आणखी 4 जागा हव्या आहेत. पण निवडून आलेल्या अपक्षांमध्ये युतीच्या 3 बंडखोरांचा समावेश आहे. महापौर पद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. आणि युतीकडे 5 महिला उमेदवार आहेत. शिवाय काँग्रेसविरोधात नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने युतीला सत्ता स्थापनेसाठी फारशी अडचण येणार नाही, असे चित्र आहे. दलित नररसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा नाही.

close