पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे

August 15, 2016 7:42 AM0 commentsViews:

हा देश हिंसेपुढे झुकणार नाही, हा देश दहशतवाद, माओवादापुढे झुकणार नाही -पंतप्रधान
गरीबी हे सार्क दशांसमोरचं आव्हान – पंतप्रधान

गरिबीपासून मुक्ती हे स्वातंत्र्य – पंतप्रधान

सामाजिक न्यायातूनच सशक्त समाज बनतो – पंतप्रधान

समाजविघातक तत्वांशी आपण सगळ्यांनी लढायला हवं – पंतप्रधान

पंडित दिनदयाल यांच्या स्वप्नांच्या पूर्तती करण्याचे दिवस – पंतप्रधान

तरुणांना रोजगार मिळावा ही आजची प्राथमिकता आहे – पंतप्रधान

गोष्टी टाळण्यावर आमचा विश्वास नाही, गोष्टींना भिडणं मी महत्त्वाचं मानतो – पंतप्रधान

नेताजी सुभाषचंद्र यांच्या फायली आम्ही जाहीर केल्या – पंतप्रधान

देशाच्या जनतेला नेताजींविषयी जाणण्याचा अधिकार – पंतप्रधान

विविधतेतून एकता ही आपली सर्वात मोठी ताकद – पंतप्रधान

आपल्या देशाचं अखंडत्व आपल्या सांस्कृतिक वारशामुळेच – पंतप्रधान

सशक्त भारत सशक्त समाजाविना बनू शकत नाही – पंतप्रधान

सामाजिक न्यायावरच सशक्त भारताची निर्मिती होईल -पंतप्रधान

समाजविघातक तत्वांशी आपण सगळ्यांनी लढायला हवं – पंतप्रधान

जगभरात भारत हा लाडका देश आहे – पंतप्रधान

येत्या दहा वर्षांत जगात भारत हा तिसर्‍या क्रमांकाचा देश बनणार – पंतप्रधान

सरकारच्या कामाची ओळख होण्यापेक्षा देशाची ओळख सर्वदूर होण्यास प्राधान्य – पंतप्रधान

अहंकार लोकशाहीत चालत नाही -पंतप्रधान
हे आमच्या सरकारचं काम नाही असं म्हणून चालत नाही म्हणून मागच्या सरकारच्या काही योजना आम्ही पुढे नेल्यात – पंतप्रधान

स्पष्ट धोरणांमुळे आम्ही कठोर निर्णय घेऊ शकतो – पंतप्रधान

95 टक्के उसाची रक्कम चुकती केलेली आहे उरलेली आम्ही लवकरच देऊ – पंतप्रधान

पोस्टमन हे सरकार आणि सामान्य माणसातला दुवा – पंतप्रधान

बीएसएनल तोट्‌यात जात होतं त्याला आम्ही फायद्यात आणून दाखवलं – पंतप्रधान

भ्रष्टाचाराची चर्चा गेली अनेक वर्ष सुरू – पंतप्रधान

सरकारी खजिना खाली करण्याचं काम याआधीच्या सरकारने केले, पंतप्रधानांची आघाडी सरकारवर टीका

सरकारच्या कामाची ओळख होण्यापेक्षा देशाची ओळख सर्वदूर होण्यास प्राधान्य – पंतप्रधान

डाळीचं संकट दूर कऱण्यासाठी शेतकरी पुढे आलेत -पंतप्रधान

आम्ही महागाईचा दर कमी करण्यात यशस्वी – पंतप्रधान

आधिच्या सरकारच्या काळात महागाईचा दर 10 टक्यांपेक्षा जास्त होता, आम्ही तो 6 टक्यांपेक्षा जास्त होऊ दिला नाही -पंतप्रधान
आम्ही तो आणखी कमी करण्याचा प्रयत्न करतोय -पंतप्रधान

प्रधानमंत्री जनधन योजना ही एक अशक्यप्राय गोष्ट होती. 21 कोटी कुटुंबाना आम्ही जनधन योजनेशी जोडलं -पंतप्रधान

भारतात एलईडी बल्ब 50 रुपयांत उपलब्ध करुन दिला – पंतप्रधान

आतापर्यंत 13 कोटी बल्ब वाटले गेले. 77 कोटी बल्ब वाटण्याचं ध्येय आहे – पंतप्रधान

सर्व भारतीयांनी घरात एलईडी बल्ब वापरावे, पंतप्रधानांचं आवाहन

आधार कार्डला सरकारी योजना जोडल्यानं जनतेला त्याचा फायदा झाला 70 कोटी जनतेला सरकारी योजनांशी जोडलं -पंतप्रधान

देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षांत 14 कोटी जनतेला गॅस कनेक्शन मिळालं होतं -पंतप्रधान

आम्ही 60 आठवड्‌यात 4 कोटी जनतेला गॅस कनेक्शन मिळवून दिलंय ही आमची कामाची गती आहे -पंतप्रधान

 

एक वेळ होती,सरकारनं योजना घोषित केली तरही जनता खुश व्हायची, 70 वर्षांत जनता बदलली आहे.आता जनतेला पुरावे हवे असतात -पंतप्रधान

– आपल्याला कामाचा वेग वाढवावा लागेल -पंतप्रधान
प्रत्येक नागरिकाला योग्य रस्ते मिळणं त्याचा अधिकार आहे – पंतप्रधान

आज सगळ्या सरकारी रुग्णालयात ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था आहे – पंतप्रधान

उत्तरं देण्याची क्षमता सरकारमध्ये हवी -पंतप्रधान

केवळ जबाबदार सरकारच देशात बदल घडवू शकतं – पंतप्रधान

दोन वर्षाच्या काळात अगणित काम केली – पंतप्रधान

तळागाळातल्या माणसाच्या आयुष्यातला बदल हेच सुराज्य आहे -पंतप्रधान

सरकार संवेदनशील असलं पाहिजे -पंतप्रधान

सरकारच्या कार्यसंस्कृतीतकडे मला लक्ष वेधायचं आहे, केवळ नीती नाही तर नियतही महत्त्वाची आहे -पंतप्रधान

हे वर्ष संकल्प पर्व – पंतप्रधान
वेद ते विवेकानंदांपर्यंतचा भारताचा प्रवास – पंतप्रधान

स्वराज्याला सुराज्यात बदलणं हा संकल्प – पंतप्रधान

सरदार पटेल यांनी देशाला एकजूट केलं- पंतप्रधान

एकेकाळी सरकार आरोपांनी घेरलेलं असे पण आता काळ बदलला आता अपेक्षांनी सरकार घेरलेलं आहे -पंतप्रधान

दोन वर्षाच्या काळात अगणित काम केलं
pm_liveपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू LIVE

समस्या असल्या तरी सामर्थ्यही आहे – पंतप्रधान

हे वर्ष संकल्प पर्व – पंतप्रधान
वेद ते विवेकानंदांपर्यंतचा भारताचा प्रवास – पंतप्रधान

स्वराज्याला सुराज्यात बदलणं हा संकल्प – पंतप्रधान


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close