बारामतीत दोन दिवस बंद

April 13, 2010 12:31 PM0 commentsViews: 51

13 एप्रिल बारामती नगरपरिषदेने गाळ्यांचे जाहीर लिलाव काढल्याने ते स्थगित करण्यासाठी गाळेधारकांनी सोमवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढला. आज सलग दुसर्‍या दिवशीही दुकाने बंद करून बारामती शहर बंद करण्यात आले. हा लिलाव जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत शहर बंद ठेवण्याचा इशारा गाळेधारकांनी दिला आहे. पूर्वीच्या गाळेधारकांनाच गाळे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

close