मुंबईत ऍनिमेशन फिल्म फेस्टीव्हल

April 13, 2010 12:37 PM0 commentsViews: 4

13 एप्रिलमुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात दोन दिवस ऍनिमेशन फिल्म फेस्टीव्हल साजरा करण्यात आला. सिल्वर सॉल्ट नावाच्या या फेस्टीव्हलमध्ये जगभरातील नावाजलेल्या ऍनिमेशन फिल्म्स दाखवण्यात आल्या. ऍनिमेशनला सध्या जगभर मोठी मागणी आहे. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अशा फेस्टीव्हलचा फायदा होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

close