पाणी बचतीसाठी पोलिसांचा पुढाकार

April 13, 2010 12:42 PM0 commentsViews: 1

13 एप्रिलपाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी आता मुंबई पोलीस पुढे सरसावले आहेत. त्यांनी रोटरी कल्बच्या मदतीने रेन हार्वेस्टिंगचा एक विशेष प्राथमिक प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पाचे आज मुंबईत उद् घाटन् करण्यात आले. या प्रकल्पामुळे मुंबई पोलिसांची पाण्याची समस्या सुटेल, असा विश्वास कायदा सुव्यवस्थेचे सह पोलीस आयुक्त रजनीश सेठ यांनी व्यक्त केला आहे.

close