सिंधूवर कौतुकाचा वर्षाव, राष्ट्रपतींसह अनेक दिग्गजांनी केलं अभिनंदन

August 18, 2016 10:33 PM0 commentsViews:

o.aolcdn

18 ऑगस्ट : रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन महिला एकेरीत भारताच्या गोल्ड मेडलच्या आशा पल्लवित झाल्या असून सेमीफायनल्समध्ये गेलेल्या पी. व्ही. सिंधूनं जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत अंतीम फेरीत दिमाखदार प्रवेश केला आहे. पी. व्ही. सिंधूच्या रुपानं भारताची महिला बॅडमिंटनपटू पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या महिला एकेरी अंतीम फेरीत दाखल झाली आहे. संधूच्या या एतिहासिक कामगिरीमुळे तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close