‘सॅनी’च्या प्लँटचे उद् घाटन

April 13, 2010 1:19 PM0 commentsViews: 7

13 एप्रिल बांधकाम मशिनरी उत्पादनात आघाडीवर असणार्‍या चीनच्या सॅनी ग्रुप कंपनीच्या प्लँटचे उद्घाटन पुण्याजवळ चाकण इथे करण्यात आले. उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर, चीनचे गर्व्हनर झँग चुक्झियान तसेच भारताचे चीनचे राजदूत झँग यान यांच्या हस्ते हे उद् घाटन करण्यात आले. जगभरात या ग्रुपचे दीडशेहून अधिक प्लँट आहेत. चाकण येथील प्लँटमध्ये 4.5 बिलियन डॉलर्सची उलाढाल होणार आहे. या कंपनीमध्ये क्राँक्रीट पंप, काँक्रीट मिक्सर, क्रेन्स ही बांधकाम व्यवसायाशी निगडीत यंत्रसामुग्री तयार केली जाणार आहे.

close