पाण्यासाठी भजन मोर्चा

April 13, 2010 3:11 PM0 commentsViews: 1

13 एप्रिलनागपूर मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. हनुमान नगर, जोगी नगर, आकाश नगर, ताज नगर भागात तर चार चार दिवस पाणी येत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आज महापालिकेच्या हनुमान नगर झोनवर भजन मोर्चा काढण्यात आला. टाळ मृदुंग घेऊन शिवसैनिक महापालिकेच्या कार्यालयात शिरले. हातात रिकाम्या घागरी, हांडे घेऊन महिलांनी अधिकार्‍यांकडे पाण्याची मागणी केली.

close