लिव्ह इन रिलेशनशिपबाबत सरकारची माघार

October 15, 2008 5:01 PM0 commentsViews: 7

15 ऑक्टोंबर, मुंबईलिव्ह इन रिलेशनशिपच्या निर्णयावर राज्य सरकारनं माघार घेतली आहे. सदर प्रस्ताव सल्लामसलतीसाठी महिला आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. लिव्ह इन रिलेशनशिपच्या मुद्यावर अनेक वाद- विवाद झाले. राज्य सरकारनं परवानगी दिल्यानंतर कृपाशंकर यांनी विरोध दर्शवला होता. आता लिव्ह इन रिलेशनशिपचा प्रस्ताव सल्लामसलतीसाठी महिला आयोगाकडे पाठवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. मंत्रिमंडळानं यापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता.

close