‘जीएसटी’साठी २९ ऑगस्टला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

August 22, 2016 6:26 PM0 commentsViews:

GST Bill

22 ऑगस्ट  : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू आणि सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला (जीएसटी) मंजुरी देण्यासाठी येत्या 29 ऑगस्टला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी हे अधिवेशन 29 ऑगस्टला घेण्याचे निश्चित केलं. या अधिवेशनामध्ये वस्तू आणि सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी घेण्यात येईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close