प. बंगालमध्ये चक्रीवादळ, 35 जणांचा मृत्यू

April 14, 2010 10:54 AM0 commentsViews: 3

14 एप्रिलपश्चिम बंगालमधील दिनाजपूरला आज चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. यात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळाचा फटका जवळपास 50 हजार लोकांना बसला आहे.या भागाला दरवर्षी वादळाचा तडाखा बसतो. पण यावेळी झालेले नुकसान मोठे आहे.

close