सर्वाधिक मानधन घेणार्‍या टॉप 10 अभिनेत्री

August 24, 2016 8:50 PM0 commentsViews:

Actress Scarlett Johansson poses on arrival for the 2015 MTV Movie Awards on April 12, 2015  in Los Angeles, California. AFP PHOTO / FREDERIC J. BROWN        (Photo credit should read FREDERIC J. BROWN/AFP/Getty Images)HOLLYWOOD, CA - FEBRUARY 28:  Actress Jennifer Lawrence attends the 88th Annual Academy Awards at Hollywood & Highland Center on February 28, 2016 in Hollywood, California.  (Photo by Jeff Kravitz/FilmMagic)

24 ऑगस्ट : ‘फोर्ब्स’ मासिकाने काल (मंगळवारी) जगातील सगळ्यात जास्त मानधन घेणार्‍या अभिनेत्रींची यादी जाहिर केली आहे. या यादीत हॉलीवुडच्या अनेक अभिनेत्री तर आहेत पण विशेष म्हणजे फोर्ब्सच्या जास्त मानधन घेणार्‍या टॉप 10 अभिनेंत्रीमध्ये बॉलीवुडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोन हिचे देखील नाव आहे.

‘फोर्ब्स’च्या यादित ऑस्कर विजेती जेनिफर लॉरेंस, जुलिया रॉबर्ट आणि जेनिफर एनिस्टन अश्या मोठ्या नावांचा ही समावेश आहे. या यादीत समावेश असणार्‍या अभिनेत्रींचं मनधन एक कोटी डॉलरच्या आसपास आहे. पण सध्या बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील दीपिकाच्या नावाची चर्चा आहे. सगळ्यात जास्त मानधन घेणार्‍या यादीत दीपिका पदुकोण 10 व्या स्थानावर आहे. दीपिकाने बाजीराव मस्तानी आणि पीकू या दोन सिनेमांमध्ये सर्वात जास्त कमाई केली आहे. त्यामुळेच तिला हा मान मिळाला असल्याचं फोर्ब्सच्या वतिने सांगण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा