प्रीती विकणार पंजाब टीम

April 14, 2010 11:17 AM0 commentsViews: 6

14 एप्रिलप्रीती झिंटा आणि नेस वाडिया किंग्ज 11 पंजाब टीम विकण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी खरेदीदाराचा शोध सुरू असल्याची चर्चा आहे.मिळालेल्या माहितीनुसार प्रीती झिंटा, नेस वाडिया, मोहित बर्मन, करण पॉल हे चारही भागधारक त्यांचे स्टेक विकण्यासाठी खरेदीदार शोधत आहेत. किंग्जची किंमत जवळपास 1 हजार कोटी रुपये आहे.

close