शेट्टी हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल

April 14, 2010 11:27 AM0 commentsViews: 4

14 एप्रिलसतीश शेट्टी हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आज आरोपपत्र सादर केले. ऍड. विजय दाभाडे आणि इतर चौघांना या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 404 पानांचे हे आरोपपत्र वडगाव मावळ कोर्टात दाखल करण्यात आले आहे. हत्या करणे आणि हत्येचा कट रचण्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. प्रमोद वाघमोरे, डोंगर्‍या हनुमंत राठोड, नवनाथ शेलार आणि शाम दाभाडे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

close