पुण्यात अपहरणकर्त्याला अटक

April 14, 2010 11:55 AM0 commentsViews: 2

14 एप्रिलपुण्यात पिंपरी चिंचवड येथे पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्‍याला पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांच्या समोरच त्याने सोमवारी पाच लाखांची खंडणी घेऊन पळ काढला होता. देहूरोड येथे एका मध्यमर्गीय कुटुंबातील मुलाचे त्याने अपहरण केले होते. आणि 15 लाखांची खंडणी मागितली होती. पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून या अपहरणकर्त्याला पकडले.

close