अक्सा बीचवर तीन मुलांचा मृत्यू

April 14, 2010 2:04 PM0 commentsViews: 2

14 एप्रिलमुंबईत अक्सा बीचवर पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. ही सगळी मुले जोगेश्वरीमधील आहेत. शाळा आणि कॉलेजला सुट्‌ट्या लागल्यानंतर ही मुले समुद्रात पोहण्यासाठी आली होती. सतीश बन्सल, आकाश बन्सल आणि मयुर पटेल अशी तीन मृत मुलांची नावे आहेत.

close