राष्ट्रपतींकडून क्रीडारत्नांचा गौरव

August 29, 2016 9:08 PM0 commentsViews:

क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचा आज (सोमवारी) दिल्लीत ‘खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ पुरस्कारानं राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू, कुस्तीपटू साक्षी मलिक, रिओ ऑलिम्पिकमध्ये विशेष कामगिरी करणारी जिम्नॅस्ट दीपा कर्मकार आणि नेमबाज जितू राय यांना राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्कार, तर ऑलिम्पिक स्पर्धेत अॅथलिटिक्समध्ये अंतिम फेरीत 10 जणांमध्ये स्थान पटकावणारी महाराष्ट्र माण एक्स्प्रेस ललिता बाबरचा ‘अर्जुन’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पाहूया याच कार्यक्रमादरम्यान छायांकीत केलेली काही छायाचित्…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close