‘अॅट्रॉसिटीचा पुनर्विचार व्हावा’, या पवारांच्या विधानात तथ्य आहे की राजकारण ?

August 30, 2016 6:42 PM2 commentsViews:


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Sham Dhumal

    अ‍ॅट्रॉसिटिचा उपयोग शस्त्र म्हणून केला जातोय इतरांना त्रास देण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी, बदला घेण्यासाठी. यासाठी हा कायदा रद्द करणे/बदल करणे तसेच ह्या कायद्याचा दुरुपयोग करतात त्यांना कडक शासन करण्याचा बदल करणे आवश्यक आहे.

  • Sham Dhumal

    कित्येकदा अट्रासिटी कायद्याचा गैरवापर केला आहे. कायद्याचा गैरवापर म्हणजे निर्दोष माणसाला विनाकारण शिक्षा. निर्दोष माणसाला शिक्षा करावी अशी आहे का आपली घटना?

close