साध्वी प्रज्ञा सिंगला सौम्य हार्ट अटॅक

April 14, 2010 5:27 PM0 commentsViews: 8

14 एप्रिलमालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला सौम्य हार्ट अटॅक आला आहे. त्यामुळे तिला नाशिकच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञा सिंग सध्या नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये आहे. यापूर्वीही तब्येत बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

close