सिमेंटच्या जंगलात फुलली कारवी

August 31, 2016 8:25 PM0 commentsViews:

देशाची आर्थिक राजधानीत जिथं दाटीवाटीने सव्वाकोटी लोकं राहतात तिथं निसर्गही समृद्ध आहे. पण मुंबईतील जैवविविधता मुंबईकरांपर्यंत पोहोचत नाही. जंगलात आढळणाऱ्या कारवी नावाच्या वनस्पतीचं अख्ख बेटच गोरेगावात पाहायला मिळतं. हिच कारवी आता फुलली आहे. सात वर्षांनी येणाऱ्या फुलांनी कारवी फुललीये. गोरगावंमधला एक अख्खा पट्टा या फुलांनी फुलुन गेला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा