पेट्रोल प्रतिलिटर 3.38, तर डिझेल 2.67ने महाग

August 31, 2016 10:28 PM0 commentsViews:

petrol_price_hike

31 ऑगस्ट :  जुलै महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात करून मध्यमवर्गीयांना दिलासा देणाऱ्या तेल कंपन्यांनी आज पुन्हा गाडीवाल्यांच्या खिशात हात घातला आहे. मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात लिटरमागे 3.38 रुपयांची, तर डिझेलच्या दरात 2.67 रुपयांची वाढ होणार असल्यानं गणेशोत्सवाच्या काळात सामान्यांचं बजेट कोलमडणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा