लाखोंचे मोर्चे महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणाचा पट बदलणार का ?

September 1, 2016 12:28 PM3 commentsViews:


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Sham Dhumal

    मराठा क्रांती मोर्चे शांतपणे सुरळीत पार पडत आहेत तर हे अनेकांना खुपत आहे, अनेकांना पोटशूल झालेला दिसतोय. कांही विघ्नसंतोषी लोकांना समाजातील शांतता बघवत नाही.

  • Sham Dhumal

    मराठा क्रांती मोर्चे शांतपणे सुरळीत पार पडत आहेत. प्रत्येक बाबतीत सतत गलिच्छ राजकारण करणार्‍या नेत्यांना येथे संधी मिळत नाही त्यामुळे असे घाणेरडे तर्क-वितर्क काढून मोर्चाला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला दिसतोय.

  • Sham Dhumal

    जाती-धर्माच्या नावाने/नामांतराच्या नावाने समाजात सतत वाद लावून, भावनिक मुद्दे वापरून मतांचे राजकारण करणार्‍या नेत्यांना जनता आता चांगल्या प्रकारे ओळखते.

close