टेमघर धरण गळती प्रकरणी 10 अभियंते निलंबित

September 4, 2016 4:14 PM0 commentsViews:

team_ghar_dam04 सप्टेंबर : टेमघर धरण गळती प्रकरणी जलसंपदा विभागाने 10 प्रमुख अभियंत्यांना निलंबित केलं आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ही कारवाई केली.

टेमघर धरण प्रकरणी 34 जणांवर गुन्हे नोंदवले होते. त्यातील 10 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणात आतापर्यंत 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात 2 ठेकेदार आणि 23 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा