अश्लील व्हिडिओ बनवणार्‍या तरुणाच्या कुटुंबावर बहिष्कार

April 15, 2010 12:17 PM0 commentsViews: 8

15 एप्रिल कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावात महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवण्याचा प्रकार उघड झाला होता. या घटनेविरोधात नांदणीतील गावकर्‍यांनी आज बंद पुकारला. अश्लील व्हिडिओ बनवणारा आरोपी चिदानंद मेढिग्रे याच्या कुटुंबाला गावकर्‍यांनी गावाबाहेर काढले. चिदानंदला गावकर्‍यांनी बेदम चोप देत त्याची नग्न धिंड काढली होती.

close