“मूर्ती आमची,किंमत तुमची”

September 5, 2016 2:57 PM0 commentsViews:

पिंपरी चिंचवड, 05 सप्टेंबर : सध्या सगळीकड़े आकर्षक रंगानी सजवलेले गणपती बाप्पा भलताच भाव खाऊन जातायत. बाप्पांच्या मूतीर्ंची  किंमती परवडत नसल्याने अनेकांनी सुपारीचा गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचं ठरवल असेल तर जरा थांबा…यावर उपाय शोधून काढलाय पिंपरी चिंचवड मधील एका सेवाभावी संस्थेनं..pimpari_ganpati

“मूर्ती आमची,किंमत तुमची” अशी ही संकल्पना आहे. तुम्हाला आवडेल ती लहान- मोठी  कोणतीही गणेश मूर्ती तुम्ही घ्या आणि त्याचा मोबदला म्हणून ,तुम्ही तुम्हाला परवडेल ती किंमत दया असा हा उपक्रम आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा