महालक्ष्मी मंदिरात सहस्त्रचंडी यज्ञ सुरू

April 15, 2010 2:05 PM0 commentsViews: 71

15 एप्रिलकोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरामध्ये सहस्त्रचंडी यज्ञाला सुरुवात झाली आहे. 50 वर्षांनंतर हा यज्ञ होत आहे. अधिक मासानिमित्त करण्यात येणारा हा यज्ञ देवळाच्या गरूडमंडपात होत आहे. दोन दिवस चालणार्‍या या यज्ञात पाठ वाचनासोबतच अष्टावधान सेवा, गायन सेवा, मंत्र, पुष्प, सेवा आरत्या होणार आहेत.

close