राज्याची भरभराट होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं बाप्पाला साकडं

September 5, 2016 7:42 PM0 commentsViews:

05 सप्टेंबर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते यावेळी पूजा पार पडली.

यावेळी राज्याच्या भरभराटीची मनोकामना मुख्यमंत्र्यांनी बाप्पाच्या चरणी केली. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायनाद्वारे बाप्पाची आराधना केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा