मानवरहित विमानांची चाचणी

April 15, 2010 2:41 PM0 commentsViews: 1

15 एप्रिल नक्षलवादविरोधी मोहिमेत मानवरहित विमानांची चाचणी सुरक्षा दलांनी सुरू केली आहे. छत्तीसगड, ओरिसा आणि आंध्रप्रदेशमधील नक्षलप्रभावी भागात सरकारने टेहळणी करणार्‍या विमानांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दंतेवाडा इथे झालेल्या नक्षल हल्ल्यात 76 सीआरपीएफचे जवान शहीद झाल्यानंतर तातडीने सरकारने ही पावले उचलली आहेत.

close