मोदी आणि कोची टीममध्ये तडजोडीची शक्यता

April 16, 2010 10:34 AM0 commentsViews: 4

16 एप्रिलआयपीएलचे कमिशनर ललित मोदी आणि कोची टीममध्ये तडजोड होण्याची शक्यता आहे. शैलेंद्र गायकवाड आणि सत्यजित गायकवाड यांना कोची टीमने पदावरून हटवल्याची बातमी होती. पण सत्यजित गायकवाड यांनी त्याचा इन्कार केला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर हे मोदी आणि कोची टीममध्ये तडजोड घडवून आणत असल्याची माहिती मिळत आहे.

close