उन्हाचा तडाख्याने हरिणाचा मृत्यू

April 16, 2010 10:47 AM0 commentsViews: 5

16 एप्रिलउन्हाचा तडाखा बसून हरिणाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमधील महाराजबाग उद्यानात घडली आहे. दोनच दिवसांपूर्वी उद्यानातील एक मोर उन्हामुळे दगावला होता. नागपूरचा पारा 45 डिग्रीवर पोहचला आहे. आणि त्याची सर्वाधिक झळ प्राण्यांना बसत आहे. महाराजबागेत तर प्रशासनाने प्राण्यांना थंडावा देण्यासाठी कूलर्स लावले आहेत. पण त्याचा परिणाम होताना दिसत नाही.

close