गझल तरुणाईची…

April 16, 2010 11:01 AM0 commentsViews: 4

16 एप्रिल झी सारेगमपपासून चांगलाच चर्चेत आलेला विजय गटलेवार 'गझल तरुणाईची' हा त्याचा नवीन अल्बम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या अल्बमचे प्रकाशन मुंबईत नुकतेच पार पडले. यावळी विजयने 'गझल ऋतू' ही मराठी गझल्सची खास मैफलही सादर केली.रॉक आणि पॉप गाण्यांच्या जमान्यात, तरूण गायक, गझल गायनापासून दुरावत चाललेले आहेत. त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न या अल्बमद्वारे करत असल्याचे विजयने सांगितले.

close