विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाची वेबसाईट हॅक

April 16, 2010 11:33 AM0 commentsViews: 4

16 एप्रिलअनेक वर्षे मागण्या आणि आंदोलने करूनही समस्या सुटत नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची वेबसाईटच हॅक केली आहे. www.bamu.net ही वेबसाईट या विद्यार्थ्यांनी हॅक केली आहे. ही वेबसाईट हॅक करून त्यावर विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत. विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. हा प्रकार सायबर क्राईम असल्याने याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

close