26/11तील बहादुरांचा गौरव

April 16, 2010 12:37 PM0 commentsViews: 6

16 एप्रिल26/11 अतिरेकी हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमध्ये पर्यटक आणि नागरिकांचे प्राण वाचवणार्‍यांचा केंद्र सरकारने गौरव केला आहे. त्यांना उत्तम जीवनरक्षा पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.एकूण 14 जणांना केंद्र सरकारने हा पुरस्कार दिला आहे. त्यापैकी 5 जण ताज हॉटेलचे कर्मचारी आहेत.

close